Uddhav Thackeray News : 'किशोरी आजी आल्या चिमुकल्या नातवासोबत, ठाकरेंना 'दैविक'ची भुरळ; पाहा फोटो!

Chetan Zadpe

शिवसेना भवन बैठक -

शिवसेना भवन येथे ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्या नातवासह उपस्थित राहिल्या होत्या.

Uddhav Thackeray News | Sarkarnama

ठाकरेंना चिमुकल्याची भुरळ -

किशोरी पेडणेकर यांचे नातू चिमुकल्या दैविकने ठाकरेंना भुरळ घातली.

Uddhav Thackeray News | Sarkarnama

दैविक -

बैठकांच्या सत्रातून वेळात वेळ काढत उद्धव ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांचा नातू दैविक सोबत घालवला वेळ.

Uddhav Thackeray News

आजी आल्या नातवासोबत _

शिवसेना भवन येथे किशोरी पेडणेकर आज आपल्या नातवासोबत आल्या होत्या.

Uddhav Thackeray News

लडिवाळ ठाकरे -

या वेळी चिमुकल्या दैविकसोबत संवाद साधताना ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वातील लडिवाळ भाव दिसून आला.

Uddhav Thackeray News

चिमुकला दैविक भारावला -

ठाकरेंच्या भेटीनंतर चिमुकला दैवी भारावून गेल्याचे दिसले.

R

Uddhav Thackeray News

NEXT : सांगलीत नाही मिळाली उमेदवारी; विशाल पाटलांची थेट बंडखोरी...

Sarkarnama