Vishal Patil : सांगलीत नाही मिळाली उमेदवारी; विशाल पाटलांची थेट बंडखोरी...

Sunil Balasaheb Dhumal

सांगलीत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली.

Vishal Patil | Sarkarnama

ठाकरेंच्या उमेदवाराला विरोध करत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी थेट दिल्ली गाठली होती.

Vishal Patil | Sarkarnama

दिल्लीतून सकारात्मक प्रतिसाद मिळला नाही.

Vishal Patil | Sarkarnama

आता विशाल पाटलांनी थेट बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.

Vishal Patil | Sarkarnama

अर्ज दाखल केल्यानंतर ते सांगलीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

Vishal Patil | Sarkarnama

पाटलांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Vishal Patil | Sarkarnama

या जागेसाठी आग्रही असलेल्या विशाल पाटलांनी पाच वर्षांपासून तयारी सुरू केलेली आहे.

Vishal Patil | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींशी लग्नाच्या चर्चा, कोण आहेत आमदार अदिती?