Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंचा वंदे भारतने प्रवास, पाहा फोटो!

Sachin Waghmare

मुंबईला वंदे भारतने परतले

मुंबईला येत असताना उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

वंदे भारतचा प्रवास

दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यानंतर वंदे भारत ट्रेनने चिपळूण ते मुंबई प्रवास केला.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

कोकण दौरा संपवला

उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी ट्रेनने केला प्रवास.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

सपत्नीक केला प्रवास

उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

प्रवाशांशी साधला संवाद

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

सेल्फी काढण्यासाठी गर्दी

उद्धव ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

दादरमध्ये स्वागत

दादरमध्ये उतरल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

स्वागतला शिवसैनिकांची हजेरी

दादरमध्ये उतरल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले.

Uddhav Thackeray, Rashmi Thackeray | Sarakaranama

Next : पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणातील प्रमुख मुद्दे...

Narendra maodi | Sarkarnama
येथे क्लिक करा