Mayur Ratnaparkhe
'हुकूमशाहीला आता एकच पर्याय, लोकशाही वाचवणे'
'काँग्रेसकडे जर ८०० कोटी असतील, तर भाजपकडे ८००० कोटी आहेत. मग देश कुणी लुटला?'
'भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नितीन गडकरींचं नाव भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाही, ही कुठली गॅरंटी?'
'भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा! तुमचा केसही वाकडा होणार नाही, ही ‘मोदी गॅरंटी’ आहे.'
'मोदीजी फक्त गावांचं, योजनांचं नाव नाही बदलत तर त्यांनी आता जुमल्याचं नाव पण ‘गॅरंटी’ केलंय.'
'जनतेने ठरवायचंय, तुम्हाला माजलेले लोकं हवीत की तुम्हाला समजून घेणारे समाजवादी लोकं हवी आहेत?'
'जशी स्टेशन्सची नाव बदलली, शहरांची नाव बदलली तसं आता ‘जुमला’चं नामकरण ‘गॅरंटी’ असं झालेलं आहे.'
आता ही लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी अशी असणार
‘तोडा, फोडा, राज्य करा’ हे जास्त काळ टिकणार नाही.'
Next : नितीशकुमारांना धक्का देत थेट नव्या पक्षाची घोषणा; कोण आहेत कपिल पाटील?