Aadhar Card : मुलांचे आधार अपडेट मोफत; जाणून घ्या UIDAI चा निर्णय अन् डेडलाईन

Aslam Shanedivan

आधार कार्ड

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI च्या नियमांनुसार लहान मुलाचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि आधार कार्ड १५ वर्ष झाल्यानंतर अपडेट करावे लागते.

Aadhar Card Update | Sarkarnama

Biometric Update

Biometric Update मध्ये फोटो, बोटांचे ठसे आणि दोन्ही डोळ्यांच्या Iris ची माहिती अपडेट केली जाते.

Aadhar Card Update | Sarkarnama

लहान मुलांचे आधार कार्ड

या नियमाप्रमाणे घरातील लहान मुलांचे आधार कार्ड मोफत अपडेट केले जाते.

Aadhar Card Update | Sarkarnama

७ ते १५ वर्षे

यामुळे ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत करता येणार आहे.

Aadhar Card Update | Sarkarnama

आधार क्रमांक

Biometric Update मध्ये बोटांचे ठसे, दोन्ही Iris आणि नवीन फोटो यासह आवश्यक माहिती अपडेट केली जाणार असून मुलाचा आधार क्रमांक बदलत नाही.

Aadhar Card Update | Sarkarnama

कुठे अपडेट करायचा?

Biometric Update हे आधार नोंदणी केंद्रावर केली जाते. यासाठी UIDAI च्या Bhuvan Aadhaar Portal ची मदत घेता येते.

Aadhar Card Update | Sarkarnama

आधार नोंदणी केंद्र

आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन प्रक्रिया पूर्ण करून Biometric Update करता येते.

Aadhar Card Update | Sarkarnama

का महत्वाचे?

शाळा, परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध सरकारी योजनांशी संबंधित कामांसाठी आधार महत्त्वाचे असून Biometric Update गरजेचं असते.

Aadhar Card Update | Sarkarnama

आपल्या अभिनयानं बॉलिवूड अन् साऊथ इंडस्ट्री गाजवणारी Beautiful अभिनेत्री तुकाराम मुंढेंच्या टीममध्ये काम करण्यास तयार...!

आणखी पाहा