Union Budget 2024-25 : विकसित भारतासाठी अर्थमंत्र्यांची ही आहेत 'नवरत्न'

Rashmi Mane

अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला आहे. ज्यामध्ये भारताला विकसित करण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे हा रोडमॅप 9 सुत्रांवर अधारित आहे.

Nirmala Sitharaman | Sarkarnama

शेतीची उत्पादकता आणि अनुकूलता

Budget 2024 | Sarkarnama

रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण

Budget 2024 | Sarkarnama

मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय

Budget 2024 | Sarkarnama

 उत्पादन आणि सेवा

Budget 2024 | Sarkarnama

शहर विकास, नागरी विकास

Budget 2024 | Sarkarnama

ऊर्जा सुरक्षा

Budget 2024 | Sarkarnama

पायाभूत सुविधा

Budget 2024 | Sarkarnama

नवोपक्रम, संशोधन आणि विकास

Budget 2024 | Sarkarnama

पुढच्या पिढीतील सुधारणा

Budget 2024 | Sarkarnama

Next : तरुणवर्ग महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! अर्थमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

येथे क्लिक करा