Nirmala Sitharaman : निर्मला सितारामण यांच्या नावावर विक्रम, सलग 7 वेळा अर्थसंकल्प केला सादर

Roshan More

मोरारजी देसाई

अर्थसंकल्प सलग साद करणाऱ्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. त्यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला. तब्बल दहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम देसाई यांच्या नावावर आहे.

Morarji Desai | Sarkarnama

मनमोहन सिंग

मनमोहन सिंग यांच्या नावावर सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.

Manmohan Singh | Sarkarnama

अरुण जेटली

अरुण जेटली यांनी देखील सलग 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला.

Arun Jaitley | Sarkarnama

पी.चिंदंबरम

सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

P. Chidambaram | Sarkarnama

यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा यांनी देखील सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

yashwant sinha | sarkarnama

निर्मला सितारामण

निर्मला सितारामण यांच्या नावावर सलग 7 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम झाला आहे.

nirmala sitharaman | sarkarnama

प्रणब मुखर्जी

प्रणब मुखर्जी यांच्या नावावर सलग अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम नाही. मात्र, तब्बल आठ वेळा अर्थसंकल्प प्रणब मुखर्जी यांनी मांडला आहे.

pranab mukherjee | sarkarnama

NEXT : अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून कोणत्या मंत्रालयाला किती निधी?

sarkarnama | nirmala siitharaman
येथे क्लिक करा