नवा आयकर कायदा ते सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद..., बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा...

Jagdish Patil

निर्मला सीतारमण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

अर्थसंकल्प

त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा जाणून घेऊया.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

आयकर

नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार. शिक्षण आणि आरोग्यासाठीचा TCS 5% वरून 2% पर्यंत कमी केला जाणार.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

अपघाती विमा

अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

कॉरिडॉर

मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर निर्माण केले जाणार. तसंत 20 नवे जलमार्ग बनवण्याची घोषणा.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

टुरीझम

देशात 3 नवीन आयुष आयुर्वैदीक कॉलेज उभारणार. भारताला मेडिकल टुरीझम केंद्र बनवणार.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

वसतिगृह

मुलींच्या उच्चशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारली जाणार.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

सेमीकंडक्टर

सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार तर बायोफार्मासाठी 10 हजार कोटींची तरतूद.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

टाउनशिप

देशातील 5 विद्यापीठ टाउनशिपचा विकास, यामध्ये शिक्षण, संशोधन, क्रीडा आणि स्टार्टअप्ससाठी एकच सुविधा उपलब्ध करणार.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

प्रवास

परदेश प्रवासावर आकारला जाणारा कर कमी करण्यात आला आहे.

Budget 2026 Highlights | Sarkarnama

योजना

महात्मा गांधी ग्रामस्वराज योजना राबवत एक जिल्हा एक उत्पादन आणि ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनिंग आणि उद्योग दिले जातील.

Budget 2026 Highlights | Nirmala Sitharaman Speech | India | Sarkarnama

NEXT : अजितदादांनी इतिहास रचला ते उपमुख्यमंत्रिपद महाराष्ट्रात कसं अन् कधी अस्तित्वात आलं?

Maharashtra Deputy CM History | Sarkarnama
क्लिक करा