नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींना किती पगार मिळणार? सरकारी गाडी, बंगल्यासह विविध सुविधांची यादी पाहाच

Jagdish Patil

धर्मेंद्र प्रधान

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

Dharmendra Pradhan | Sarkarnama

प्रल्हाद जोशी

त्यानंतर प्रधान यांच्याकडील पदाचा कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Union Education Minister Salary

सुविधा

याच पार्श्वभूमीर केंद्रीय शिक्षण मंत्र्याला मिळणारा पगार आणि शासकीय सुविधा काय असतात ते जाणून घेऊया.

Union Education Minister | Sarkarnama

मूळ वेतन

केंद्रीय शिक्षण मंत्र्याला दरमहिना १ लाख मूळ वेतन दिले जाते. यासह त्यांना विविध भत्ते दिले जातात.

Education Minister Pralhad Joshi

भत्ता

मतदारसंघातील कामे आणि जनसंपर्कासाठी दरमहा ७० तर तर ऑफिस खर्च, प्रशासकीय कामांसाठी ६० हजार दिले जातात.

Education Minister Pralhad Joshi | Sarkarnama

अधिवेशन

अधिवेशनाच्या कामकाजासाठी उपस्थित असताना त्यांना दिवसासाठी २ हजार दिले जातात.

Education Minister Salary

बंगला

त्यांना नवी दिल्लीतील पॉश ल्युटियन्स झोनमध्ये सरकारी बंगला दिला जातो. जो पूर्णपणे भाडेमुक्त असतो.

Education Minister Salary | Sarkarnama

खर्च

बंगल्याच्या देखभालीचा खर्च सरकार करते. मंत्र्याला शासकीय कामांसाठी ड्रायव्हरसह सरकारी गाडी आणि इंधन दिले जाते.

Education Minister Salary

सुरक्षा

सुरक्षा यंत्रणांच्या धोक्याच्या मूल्यांकनावर आधारित कॅबिनेट मंत्र्यांना उच्चस्तरीय सुरक्षा पुरवली जाते.

Education Minister Salary

प्रवास

तर शासकीय कामासाठी प्रवास करताना एक्झिक्युटिव्ह क्लास विमान प्रवास आणि फर्स्ट एसी रेल्वे प्रवास करण्याची मुभा असते.

Education Minister Salary | Sarkarnama

NEXT : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पहिला नाही १२ वर्षांत ९ वेळा नमले मोदी सरकार!

Modi Government | sarkarnama
क्लिक करा