Roshan More
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (शुक्रवारी) नागपूरमध्ये दिक्षाभूमीला भेट दिली.
दिक्षाभूमीवर किरेन रिजिजू यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतातील सामाजिक
दीक्षाभूमी येथे भगवान बुद्धांना नमन करत रिजिजू यांनी धम्म वंदना केली.
रिजिजू यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसही संविधानाची मारेकरी असल्याचे रिजिजू म्हणाले.
काँग्रेस संविधानाचे मारेकरी आहे. तर त्यांना मतदान केले तर जनता माफ करणार नाही, असे रिजिजू म्हणाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे दीक्षाभूमीवर स्वागत करण्यात आले.
भाजपही खऱ्या अल्पसंख्यांकांना न्याय देते. काँग्रेसच्या दृष्टिने फक्त मु्स्लिम हेच अल्पसंख्याक आहेत, असे रिजिजू म्हणाले.