IAS Disha Srivastava: प्लेसमेंट नाकारुन युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट झाल्या IAS !

सरकारनामा ब्यूरो

दिशा श्रीवास्तव

गोरखपूरच्या दिशा श्रीवास्तव यांनी प्राथमिक शिक्षण त्याच ठिकाणी घेतले.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

शिक्षण

बारावीपर्यंतचे शिक्षण कार्मेल गर्ल्स इंटर कॉलेजमधून पूर्ण केले, आणि त्या जिल्हा टॉपर होत्या.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

अभियांत्रिकी पदवीधर

स्टेट युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले. तसेच सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये त्या पदवीधर आहे.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

सुवर्णपदक विजेत्या

विद्यापीठात असताना दिशा या सुवर्णपदक विजेत्या होत्या.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

नागरी सेवेची आवड

दिशा यांची लहानपणापासूनच नागरी सेवेत रुजू होण्याची इच्छा होती.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

अधिक प्रोत्साहन

अभ्यासात हुशार आणि पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अधिक प्रोत्साहन मिळाले.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

प्लेसमेंट नाकारले

कॉलेजमधील नोकरीसाठीचे प्लेसमेंट नाकारुन त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

कोचिंगशिवाय अभ्यास

यूपीएससीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आणि कोचिंगशिवाय प्रचंड अभ्यास केला. आणि परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात स्वप्न पूर्ण

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी एसडीएम पद मिळवले अन् स्वप्न पूर्ण केले.

IAS Disha Srivastava | Sarkarnama

Next : लाल बहादूर 'वर्मा' यांची 'शास्त्री' होण्यामागील रंजक कहाणी ! पाहा खास फोटो

येथे क्लिक करा