Rashmi Mane
आता पेमेंट करताना PIN टाकायची गरज नाही 8 ऑक्टोबरपासून लागू होणार नवी सुविधा!
देशभरात करोडो लोक दररोज UPI वापरतात पण आता व्यवहार करणे होणार अजून सोपे!
आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी PIN टाकावी लागणार नाही. त्याऐवजी फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट वापरून पेमेंट होईल.
8 ऑक्टोबरपासून सुरू होणार हे नवे फीचर. NPCI हे फीचर ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल मध्ये लाँच करणार आहे.
तुमचा फेस किंवा फिंगरप्रिंट सरळ आधार सिस्टीमशी जुळवला जाईल आणि पेमेंट होईल एका क्षणात.