फुकटात UPI पेमेंटचा काळ संपणार? ग्राहकांना मोजावी लागणार किंमत?

Rashmi Mane

काय आहे सध्या स्थिती?

आतापर्यंत UPI पेमेंट पूर्णपणे मोफत होते. मात्र सरकार या सेवेसाठी बँकांना सब्सिडी देते. पण आता...

UPI | Sarkarnama

RBI गव्हर्नरचे संकेत

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. "UPI सिस्टीम मोफत ठेवणे नेहमीसाठी शक्य नाही."

RBI | Sarkarnama

UPI वापरात झपाट्याने वाढ

2 वर्षांत UPI व्यवहार 31 कोटींवरून 60 कोटींवर पोहोचले आहेत. यामुळे बँका आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण वाढला आहे.

UPI | Sarkarnama

आर्थिक ताण

UPI वर मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शून्य आहे. सरकारला या पेमेंटमधून महसूल मिळत नाही.

UPI new rules 2025 | Sarkarnama

चार्ज लावण्याची कारणे

चार्ज लावण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पायाभूत सुविधा टिकवण्यासाठी खर्च बँक आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचा भार कमी करणे.

UPI | Sarkarnama

UPI व्यवहारासाठी थोडा खर्च

त्यामुळे पुढील 6 महिन्यांत याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. आणि या निर्णयामुळे तुम्हाला UPI व्यवहारासाठी थोडा खर्च करावा लागू शकतो!

UPI | Sarkarnama

किती चार्ज असू शकतो?

अजून हा निर्णय नाही मंजूर झालेला नाही त्यामुळे याबाबत ठोस काही सांगता येणार नाही. परंतु थोडा चार्ज लागू शकतो, असे संकेत RBI गव्हर्नरने दिले आहेत.

UPI | Sarkarnama

Next : हुंकार रांगड्या बाण्याचा..! साताऱ्याच्या वीरांची कारगिल युद्धातील अद्वितीय 'साहसगाथा'

येथे क्लिक करा