IAS K.R. Nandini: कर्नाटकच्या 'या' महिलेने रचला इतिहास, UPSC टॉपर नंदिनी...

सरकारनामा ब्यूरो

के.आर.नंदिनी

नंदिनी यांचा जन्म कर्नाटकातील कोलार गावच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

कौटुंबिक पाठिंबा

बिकट परिस्थिती असतानाही कुटुंबाने शिक्षणाला नेहमी महत्त्व देत त्यांना पाठिंबा दिला.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

शिक्षणात कायम पुढे

मर्यादित साधन सामग्री असूनही अभ्यासात हुशार असलेल्या नंदिनी यांनी कधीच शिक्षणाची कास सोडली नाही.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

शालेय शिक्षण

कोलार गावच्या स्थानिक सरकारी शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

नामांकित विद्यापीठात प्रवेश

नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवत त्यांनी पदवीपूर्व शिक्षण घेतले.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

IAS चा निर्णय

भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा त्याचवेळी त्यांनी निर्णय घेतला.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

आव्हानात्मक प्रवास

IAS तयारीच्या आव्हानात्मक प्रवासादरम्यान त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

UPSC त प्रथम रँक

अभ्यासाची दिनचर्या, धोरणात्मक मार्गदर्शनासह त्यांनी परीक्षा दिली आणि प्रथम रँक मिळवत UPSC त यश मिळवले.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

प्रतिकूल परिस्थितीवर मात

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चिकाटीने त्यांनी हा विजय मिळवला.

IAS K.R. Nandini | Sarkarnama

Next : स्वप्न साकार ! 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली

येथे क्लिक करा