Rashmi Mane
संघ लोक सेवा आयोगाने असिस्टंट डायरेक्टर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
या भरती प्रक्रियेतून 45 पदे भरली जाणार आहेत. ही पदे आयकर निदेशालय (सिस्टीम), महसूल विभाग, वित्त मंत्रालयात आहेत.
अर्ज प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे. अर्जाचा प्रिंट घेण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.
कंप्युटर सायन्स, कंप्युटर अप्लिकेशन, IT मध्ये मास्टर्स किंवा BE/B.Tech (कंप्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स) पदवी.
सामान्य/ईडब्ल्यूएस: 35 वर्षे
OBC: 38 वर्षे
SC/ST: 40 वर्षे
pwBD: 45 वर्षे
निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-10 मॅट्रिक्सनुसार वेतन दिले जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 शुल्क भरावे लागेल. मात्र महिला, एससी, एसटी आणि PwBD वर्गातील उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
upsc.gov.in या संकेतस्थळावर जा नोंदणी करा व लॉगिन करा.
अर्ज फॉर्म भरा त्यानंतर फी भरा व फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढून ठेवा.