Roshan More
यूपीएससीचे अध्यक्ष
मनोज सोनी हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष आहेत.
मनोज सोनी यांनी यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच राष्ट्रपतींकडे दिल्याचे समोर आले आहे.
यूपीएससीमध्ये नियुक्तीपूर्वी सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे.
सोनी बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू होते. विद्यापीठात नियुक्तीनंतर सोनी हे भारतातील कोणत्याही विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू बनले
वैयक्तिक कारणाने सोनी यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाची शाखा असलेल्या अनूपम मिशनसाठी अधिक वेळ घालवायचा आहे.