Jagrati Awasthi : नोकरी सोडत UPSC परीक्षेला बनवलं ध्येय, जाणून घ्या टॉपर जागृती अवस्थी यांच्याबद्दल...

Rashmi Mane

आई-वडिलांचा मोठा वाटा

मुलांच्या यशात आई-वडिलांच्या मोठा वाटा असतो.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

जागृती अवस्थी

जागृती अवस्थी या मूळच्या उत्तर प्रदेशातील मेरठच्या रहिवाशी आहेत.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

शिक्षण

अवस्थी यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

GATE परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर 'भेल'मध्ये नोकरी मिळाली

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी (GATE) मध्ये जनरल अॅप्टिट्यूड टेस्ट दिली. या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांना 'भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' (BHEL) मध्ये नोकरी मिळाली.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

नोकरी सोडली IAS तयारी

चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्यावरही जागृती यांनी मध्येच नोकरी सोडली. 'आयएएस' होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

'यूपीएएसी'ची तयारी

जागृती यांनी दिल्लीतील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला, पण 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे त्यांना कोचिंगमध्येच सोडावे लागले. मात्र, त्यांनी तयारी सुरू ठेवली आणि ऑनलाइन माध्यमातून अभ्यास केला.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात यश

जागृती पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्या होत्या. प्रचंड मेहनतीच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या क्रमांकासह 'यूपीएएसी' परीक्षा पास केली आणि 'आयएएस टॉपर'ही झाल्या.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल

जागृती अवस्थी या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

IAS Jagrati Awasthi | Sarkarnama

Next : पाहा, पंतप्रधान मोदींच्या राजस्थान दौऱ्याचे खास फोटो !