UPSC Exam calendar 2026 : UPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; कधी होणार परीक्षा!

Rashmi Mane

यूपीएससी परीक्षा

यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2026 सालाचा अधिकृत परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे.

UPSC exam | Sarkarnama

परीक्षा वेळापत्रक

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने त्यांचे परीक्षा वेळापत्रक अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर केले आहे. या वेळापत्रकात सिव्हिल सर्व्हिसेस, NDA, CDS, IFS, CAPF आणि इतर प्रमुख परीक्षांच्या तारखा समाविष्ट आहेत.

UPSC exam | Sarkarnama

यूपीएससी सिव्हिल सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2026:

दिनांक: 24 मे 2026 (रविवार)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 फेब्रुवारी 2026

UPSC Exam | Sarkarnama

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा

  • प्रिलिम्स परीक्षा: 24 मे 2026

  • मुख्य परीक्षा: 21 ऑगस्ट 2026 पासून

  • अधिसूचना: 14 जानेवारी 2026

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 फेब्रुवारी 2026

UPSC exam | Sarkarnama

NDA परीक्षा

NDA-I परीक्षा: एप्रिल 2026

  • अधिसूचना: डिसेंबर 2025

  • अर्ज अंतिम तारीख: जानेवारी 2026

NDA-II परीक्षा: सप्टेंबर 2026

अधिसूचना: मे 2026

अर्ज अंतिम तारीख: जून 2026

UPSC exam | sarkarnama

CDS परीक्षा

CDS-I परीक्षा: एप्रिल 2026

  • अधिसूचना: डिसेंबर 2025

  • अर्ज अंतिम तारीख: जानेवारी 2026

CDS-II परीक्षा: सप्टेंबर 2026

  • अधिसूचना: मे 2026

  • अर्ज अंतिम तारीख: जून 2026

UPSC exam | Sarkarnama

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) परीक्षा

  • मुख्य परीक्षा: 22 नोव्हेंबर 2026

  • प्रिलिम्स परीक्षा: सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्सच्या माध्यमातून

UPSC exam | Sarkarnama

Next : मुंबईच्या पहिल्या जॉइंट कमिशनर ऑफ इंटेलिजेंस IPS आरती सिंग कोण?

येथे क्लिक करा