IAS Muskan Dagar : कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय थेट UPSC उत्तीर्ण; मुस्कान डागर अशा बनल्या IAS अधिकारी

Ganesh Thombare

'आयएएस' अधिकारी

मुस्कान डागर या 'आयएएस' अधिकारी आहेत.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

हरयाणा राज्यातील

'आयएएस' मुस्कान डागर या हरयाणा राज्यातील आहेत.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

पदवीनंतर 'यूपीएससी'

मुस्कान यांनी पदवीनंतर 'यूपीएससी' परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

'यूपीएससी'चा अभ्यास

मुस्कान डागर यांनी कोचिंगशिवाय 'यूपीएससी'चा अभ्यास केला.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

कोचिंगशिवाय 'यूपीएससी' क्रॅक

कोणत्याही कोचिंगशिवाय 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

कठोर परिश्रम

'यूपीएससी' परीक्षा पास होण्यासाठी मुस्कान यांनी कठोर परिश्रम घेतले.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

प्रेरणादायी प्रवास

मुस्कान यांचा आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.

IAS Muskan Dagar | Sarkarnama

Next : 'शरद पवारांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा'

Ajit Pawar | Sarkarnama