IPS Pratap Gopendra : गाई, म्हशी सांभाळत अभ्यास; IPS प्रताप गोपेंद्र यांचा प्रेरणादायी प्रवास

Roshan More

यशासाठी संघर्ष

प्रताप गोपेंद्र यांनी तब्बल सहा वेळी युपीएससीची मुख्य परीक्षा, मुलाखत दिली.मात्र त्यांना यश मिळाले नाही.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

IPS

2012 मध्ये युपीएससीची परीक्षा पास होत प्रताप गोपेंद्र हे IPS झाले.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

गावात शिक्षण

प्रताप गोपेंद्र यांचे यांचे शिक्षण उत्तर प्रदेशमधील गावातच झाले. गावाकडे गाई,म्हशींना चारायला नेण्याचे काम त्यांना करावे लागत होते.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

आयुष्यात ध्येय नव्हते

प्रताप गोपेंद्र यांच्या आयुष्यात काहीच ध्येय नव्हते. त्यांनी बीएस्सी पूर्ण केल्यानंतर युपीएससीची तयारी सुरू केली.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

इलाहाबादमध्ये तयारी

2005 मध्ये प्रताप गोपेंद्र हे युपीएससीच्या तयारीसाठी इलाहाबादमध्ये आले.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

विषयात बदल

सायन्स शाखेतून पदवीधर असलेल्या प्रताप गोपेंद्र यांनी युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी इतिहास विषय निवडला.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

कोचिंगला नव्हते पैसे

इतिहास विषयाच्या क्लासेसची फी 3000 रुपये होती. मात्र ते देण्यासाठी देखील प्रताप गोपेंद्र यांच्याकडे पैसे नव्हते.

IPS Pratap Gopendra | sarkarnama

शिक्षकांनी दिला विश्वास

प्रताप गोपेंद्र यांनी इतिहासासोबत तत्वज्ञान विषयाची निवड केली होती. या विषयाचे शिक्षकाने प्रताप यांना ते युपीएससी परीक्षा पास होतील असा विश्वास दिला.

sarkarnama | IPS Pratap Gopendra

NEXT: CISF च्या पहिल्या महिला Director General नीना सिंह

IPS Nina Singh | sarkarnama
येथे क्लिक करा