IAS होण्याचे स्वप्न भंगले, KBC मध्येही अपयश; अखेर उच्च शिक्षित कर्जबाजारी तरुण बनला दरोडेखोर!

Aslam Shanedivan

आयएएस अधिकारी

सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी या तरूणाचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र, त्यात यश मिळाले नाही.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

कौन बनेगा करोडपती

ज्यानंतर नशीब आजमावण्यासाठी तो लोकप्रिय टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्येही गेला. मात्र 'फास्टेस्ट फिंगर फर्स्ट' फेरीपलीकडे त्याला मजल मारता आली नाही

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

हॉट सीट

येथेच सतीश कुमारचे हॉट सीटवर बसण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. पुढे त्याचे ट्रॅव्हल व्यवसायात नशीब आजमावले; मात्र तिथेही मोठे नुकसान झाले.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

गुन्हेगारीचा मार्ग

वाढते कर्ज आणि आर्थिक संकटामुळे अखेर या तरुणाने गुन्हेगारीचा मार्ग निवडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

बीटेकची पदवी

मूळचा बिहारचा रहिवासी आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवी घेतलेल्या सतीशने मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकला.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

सतीश कुमारला अटक

५ लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याप्रकरणात कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

शॉर्टकट पडला महागात

कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने त्याने शॉर्टकटने पैसे कमावण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

चोरीची वेगळीच पद्धत

सतीशने चोरी करण्यासाठी वेगळीच पद्धत अवलंबली होती. तो नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक बनून जायचा आणि संधी साधत दागिने लंपास करायचा.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न

सोन्याची साखळी चोरल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सतीशने बनावट कागदपत्रे तयार केली होती. तसेच डुप्लिकेट ओळखपत्राचाही वापर ही करत असे.

UPSC Aspirant KBC Contestant BTech Graduate Arrested in Mumbai Gold Theft | Sarkarnama

मुश्रीफांसोबत पंगा घेणारे सूरज गुरव कोण? साताऱ्यात झाली मोठी नियुक्ती!

आणखी पाहा