सरकारनामा ब्यूरो
IAS मनीष कुमार यांनी 2020 मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली.
मनीष कुमार हे मूळचे दिल्लीचे आहेत.
2020 मध्ये त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत 581वी रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण.
मनीष यांनी दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी.टेकचे शिक्षण घेतले.
काही महिन्यांनंतर त्यांनी महाराष्ट्र केडरमधून जैसलमेर येथे बदली करून घेतली.
सध्या ते जैसलमेरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे.
मनीष हे फिटनेस आणि योगा फ्रिक आहेत म्हणून ते शारीरिक तंदुरुस्तीकडे खूप लक्ष देत असतात.
सोशल मीडियावर हजारो फॅन फॉलोअर्स असल्याने ते सतत सक्रिय आणि अपडेटेड असतात.