IAS Apala Mishra : 'आयएएस' होताच मोडले सर्व विक्रम; असा आहे अपाला मिश्रांचा संघर्ष !

Ganesh Thombare

कुटुंबाची मान उंचावली

डॉ.अपाला मिश्रांनी 'आयएएस' होत आपल्या कुटुंबाची मान उंचावली.

IAS Apala Mishra | Sarkarnama

दंतचिकित्सक

डॉ.अपाला मिश्रा या दंतचिकित्सक देखील आहेत.

IAS Apala Mishra | Sarkarnama

दोनदा अपयश

अपाला मिश्रा यांना 'यूपीएससी'त दोनदा अपयश आलं.

IAS Apala Mishra | Sarkarnama

चिकाटीने अभ्यास

दोनदा अपयश येऊनही त्यांनी चिकाटीने अभ्यास केला.

IAS Apala Mishra | Sarkarnama

सर्व रेकॉर्ड मोडले

तिसऱ्या प्रयत्नात अखेर सर्व रेकॉर्ड मोडत त्या आयएएस बनल्या.

IAS Apala Mishra | Sarkarnama

'यूपी'च्या रहिवासी

डॉ.अपाला मिश्रा या यूपीच्या रहिवासी आहेत.

IAS Apala Mishra | Sarkarnama

गुण मिळवण्याचा विक्रम

मुलाखतीच्या फेरीत सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम डॉ.अपाला यांनी केला.

IAS Apala Mishra | Sarkarnama

मुलाखतीच्या फेरीत

'यूपीएससी'च्या मुलाखतीच्या फेरीत 212 गुण मिळवले होते.

IAS Apala Mishra | Sarkarnama

रोज आठ तास अभ्यास

दररोज आठ तास अभ्यास करत तिसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' उत्तीर्ण केली.

(Photo source : Social media)

IAS Apala Mishra | Sarkarnama

Next : पाच मागण्या पूर्ण केल्यास राजकारण सोडणार; केजरीवालांनी काय मागण्या केल्या ?

CM Arvind Kejriwal | Sarkarnama
येथे क्लिक करा :