IAS Junaid Ahmad : अभ्यासात हुशार नसणारा मुलगा कलेक्टर झाला! जुनैदची प्रेरणादायी स्टोरी

Roshan More

प्रेरणादायी प्रवास

IAS होण्यासाठी अभ्यास हुशार आणि 90 टक्के पेक्षा जास्त मार्क पाहिजे, असा समजत असतो. मात्र, हा समज जुनैद अहमद यांनी खोटा ठरवला.

Junaid Ahmad | sarkarama

हुशार विद्यार्थी समज खोटा

जुनैद हे अभ्यासात, मार्क मिळवण्यात मागे होते. सरासरी त्यांना 60 टक्के मार्क मिळत. त्यांना शाळेत हुशार विद्यार्थी समजले जात नव्हते.

Junaid Ahmad | sarkarnama

कुटुंबाचा पाठींबा

जुनैद यांचे वडील वकील तर आई गृहिणी होत्या. मात्र, त्यांनी जुनैद यांना नेहमीच पाठींबा दिला.

Junaid Ahmad | sarkarnama

युपीएससीची तयारी

हुशार विद्यार्थी म्हणून कधीच ओळख नसलेले जुनैद यांना अधिकारी होण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी युपीएससीची तयारी सुरू केली.

Junaid Ahmad | sarkarnama

सलग तीन वेळा नापास

युपीएससीमध्ये विद्यार्थी अधिकारी होतो नाही तर नापास. जुनैद यांनी सलग तीन वेळा युपीएससीची परीक्षा दिली मात्र तीनही वेळा त्यांना अपयश पाहावे लागले.

Junaid Ahmad | sarkarnama

अखेर यश मिळाले

सलग तीन वेळा अपयश येऊनही खचून न जाता जुनैद यांनी यश खेचून आणले. चौथ्या प्रयत्नात ते युपीएससी पास

Junaid Ahmad | sarkarnama

IAS अधिकारी

जुनैद हे चौथ्या प्रयत्नात IAS झाले. ते 2019 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

स्वतःवर विश्वास ठेवा

कोणी काही म्हटले तरी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा यश तुम्हाला नक्कीच मिळेल, असा संदेश जुनैद हे आपल्या प्रवासातून विद्यार्थ्यांना देतात.

Junaid Ahmad | sarkarnama

NEXT : नामांकित कंपनीची 30 लाखांची नोकरी धुडकावली; मेहनतीच्या जोरावर बनले IAS

ias-abhinav-siwach | sarkarnama
येथे क्लिक करा