Ganesh Thombare
'यूपीएससी' परीक्षा देताना तेजस्वी यांनी कधीही कोचिंगची मदत घेतली नाही.
तेजस्वी या हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
तेजस्वी यांना इंजिनियर व्हायचं होतं, पण त्या अधिकारी झाल्या.
पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही.
दुसऱ्या प्रयत्नात त्या 12 वी रँक घेत IAS अधिकारी बनल्या.
'आयएएस' झाल्यानंतर तेजस्वी यांना राजस्थान केडर देण्यात आले.
तेजस्वी यांनी 6 वी ते 12 वी पर्यंत NCERT च्या पुस्तकांमधून अभ्यास केला.
दुसऱ्या प्रयत्नात IAS बनलेल्या तेजस्वी राणा यांची काहणी प्रेरणादायी आहे.