IPS Anshika Verma : अभिनेत्रींपेक्षाही सुंदर ! कोण आहे आयपीएस अंशिका वर्मा ?

Ganesh Thombare

शिक्षण पूर्ण

नोएडा येथील शाळेतून अंशिकाने एलिमेंटरी शिक्षण पूर्ण केले.

IPS Anshika Verma | Sarkarnama

बी.टेक पूर्ण केलं

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करत बी.टेक ही डीग्री मिळवली.

IPS Anshika Verma | Sarkarnama

'यूपीएससी'चा ध्यास

इंजिनियरिंगला असतानाच 'यूपीएससी'चा ध्यास लागला होता.

IPS Anshika Verma | Sarkarnama

दुसर्‍या प्रयत्नात 'आयपीएस'

अंशिकाने घरीच अभ्यास केला अन् दुसर्‍याच प्रयत्नात 'आयपीएस' बनल्या.

IPS Anshika Verma | Sarkarnama

उत्तर प्रदेश कॅडर

अंशिका या उत्तर प्रदेश कॅडरच्या 2021 च्या बॅंचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Anshika Verma | Sarkarnama

सामान्य घरातील मुलगी

अंशिका ही अत्यंत सामान्य घरातील मुलगी आहे.

IPS Anshika Verma | Sarkarnama

आयपीएस होण्याची जिद्द

अंशिकाने जिद्दीच्या जोरावर थेट आयपीएस अधिकारी झाली.

IPS Anshika Verma | Sarkarnama

प्रेरणादायी

अंशिकाची यशोगाथा अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.

IPS Anshika Verma | Sarkarnama

क्लास न लावता तयारी

अंशिकाने यूपीएससीची तयारी करताना कोणताही क्लास लावता नव्हता.

IPS Anshika Verma | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रीय

अंशिका वर्माची या सोशल मीडियावर सक्रीय असतात.

(Photo source : IPS Anshika Verma Social media)

IPS Anshika Verma | Sarkarnama

Next : प्लेसमेंट नाकारुन युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट झाल्या IAS !

IAS Disha Srivastava | Sarkarnama
येथे क्लिक करा :