B Abdul Nasar : न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय ते IAS ऑफिसर; वाचा हटके सक्सेस स्टोरी

सरकारनामा ब्यूरो

बी. अब्दुल नासर

आयुष्यात कितीही संकटे आली तरी आपण आपल्या निश्चयावर ठाम असेल तर जिद्दीच्या जोरावर येणारे अडथळे हसत हसत पार करु शकतो यांचे उत्तम उदाहरण आहेत बी. अब्दुल नासर.

B Abdul Nasar | Sarkarnama

थालास्सेरी गावचे रहिवासी

बी. अब्दुल नासर हे केरळातील थालास्सेरी या गावचे रहिवासी आहेत.

B Abdul Nasar | Sarkarnama

अनाथाश्रमात पाठवले

ते अवघ्या पाच वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना त्याच्या भावंडांनासह अनाथाश्रमात पाठवण्यात आले. त्यांनी अनाथाश्रमात 13 वर्ष राहून त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

B Abdul Nasar | Sarkarnama

डिलीवरी बॉय

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वृत्तपत्रे विकणे, शिकवणीचे वर्ग घेणे, फोन ऑपरेटर डिलीवरी बॉय म्हणून काम करत त्यांच्या कुटुंबाला हातभार लावला.

B Abdul Nasar | Sarkarnama

पदवीचे शिक्षण

अब्दुल यांनी थलासेरीमधील सरकारी काॅलेजमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

B Abdul Nasar | Sarkarnama

नोकरी

पोस्ट ग्रॅज्युएशननंतर अब्दुल यांना केरळच्या आरोग्य विभागात नोकरी मिळाली. नोकरी करत त्यांनी UPSCच्या परीक्षेची तयारी सुरु केली.

B Abdul Nasar | Sarkarnama

उपजिल्हाधिकारी

2006 मध्ये त्यांची नियुक्ती उपजिल्हाधिकारी पदी करण्यात आली. 2015 मध्ये अब्दुल हे राज्यातील सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी होते.

B Abdul Nasar | Sarkarnama

पोस्टिंग

2019 मध्ये त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं. अब्दुल हे कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

B Abdul Nasar | Sarkarnama

NEXT : आका, बडी मुन्नी म्हणत 'गँग्ज ऑफ परळी'वर तुटून पडणारे आमदार सुरेश धस यांच्याकडे किती मालमत्ता?

येथे क्लिक करा...