Rashmi Mane
पहिल्यांदा 2016 मध्ये IPS अधिकारी झाले. त्यानंतर 2019मध्ये UPSC उत्तीर्ण होत IAS अधिकारी बनले.
आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने UPSC मध्ये 91 वा क्रमांक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
त्यानंतर विशाल यांनी जबलपूर 'आयआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन' शाखेतून बीटेक केले.
शिक्षणादरम्यानच त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता.
IAS होण्यासाठी त्यांना एक-दोनदा नव्हे, तर सलग पाच वेळा अपयशाचा सामना करावा लागला होता.
पहिल्या किंवा दुसऱ्या अपयशानंतर माघार घेणाऱ्यांसाठी विशाल नरवडेंचे यश हे उत्तम उदाहरण आहे.
विशाल यांनी हे सिद्ध केले की, अपयशाने निराश होण्याऐवजी दुप्पट मेहनत घेऊन पुन्हा प्रयत्न केले तर यश लवकर किंवा उशिरा नक्कीच मिळते.