Rashmi Mane
प्रत्येक उमेदवाराचे स्वप्न असतं UPSC क्रॅक करून आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे… सचिन अतुलकर यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले!
मूळचे भोपाळचे रहिवासी असलेले सचिन एक सामान्य कुटुंबातून आले… पण मनात होता मोठा निर्धार होता.
त्यांचे वडील वी. के. अतुलकर हे भारतीय वन सेवेत अधिकारी होते. घरीच प्रेरणा मिळाल्याने सचिन यांनीही प्रशासकीय सेवेत जायचं ठरवलं.
सचिन यांनी B.Com केलं आणि लगेच UPSC च्या तयारीला सुरुवात केली.
2006 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली!
UPSC मध्ये 258 रँक मिळवत 23व्या वर्षी IPS अधिकारी बनले. त्यावेळी ते सर्वात तरुण IPS ऑफिसरपैकी एक होते.
सचिन अतुलकर हे फक्त अधिकारीच नाही, तर फिटनेस आयकॉनदेखील आहेत!
सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.
सचिन दररोज फिटनेस व्हिडिओ, प्रेरणादायी पोस्ट शेअर करतात. तरुणांमध्ये त्यांना जबरदस्त फॉलोविंग आहे.