UPSC Success Story: शेतकऱ्याच्या मुलीची गगनभरारी! पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक

Ganesh Thombare

पहिल्याच प्रयत्नात यश

पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'च्या परीक्षेत यशाला गसवणी घातली.

Shraddha Shinde | Sarkarnama

36 वी रँक मिळाली

'यूपीएससी'च्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत 36 वी रँक त्यांना मिळाली.

Shraddha Shinde | Sarkarnama

मूळ गाव बीड

श्रद्धा शिंदे या बीड जिल्ह्यातील आहेत.

Shraddha Shinde | Sarkarnama

शिक्षण

छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

UPSC | Sarkarnama

नोकरीची ऑफर नाकारली

इंजिनीअरिंगची पदवी घेतली तेथेच नोकरीची ऑफर होती. पण ऑफर नाकारत 'यूपीएससी'ची तयारी केली.

Shraddha Shinde | Sarkarnama

अधिकारी बनायचं स्वप्न पूर्ण

अधिकारी बनण्याचं आधीपासूनच स्वप्न पूर्ण केलं.

Shraddha Shinde | Sarkarnama

प्रेरणादायी यश

श्रद्धा शिंदे यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.

Shraddha Shinde | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात यश

जानेवारी 2020 मध्ये 'यूपीएसी'मध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये त्यांनी हे यश मिळवले.

UPSC | Sarkarnama

Next : पूजा राणावतांचे 10 सुंदर फोटोज्...पाहा एका क्लिकवर...

IAS Pooja Ranawat | Sarkarnama
येथे क्लिक करा :