Rashmi Mane
केवळ 21व्या वर्षी यश मिळवून देशातील सर्वात तरुण IAS ऑफिसर ठरली आहे!
आस्था सिंह या पंजाबमधील जीरकपूर येथील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची गोडी होती.
आस्थांनी आपले शालेय शिक्षण भोपाळजवळील पंचकुलामध्ये पूर्ण केले. पुढे त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली.
12 वीनंतरच त्यांनी UPSC साठी तयारी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वयात जिथे अनेकांना दिशा सापडत नाही, आस्थांनी स्वप्न स्पष्ट होते.
त्यांचे कॉलेजिंग कोरोना काळात झाले. पण त्यांनी त्या काळाचा योग्य वापर करत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
UPSC साठी त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवत त्यांनी हे मोठे यश मिळवले.
UPSC आधी त्यांनी HPSC-HCS परीक्षा 2024 मध्ये उत्तीर्ण केली आणि हरियाणा सरकारमध्ये प्रशिक्षण घेतले.
UPSC परीक्षेत 61 वा रँक मिळवत त्या 21 व्या वर्षीच IAS बनल्या. त्यांच्या या विक्रमाची देशभरात प्रशंसा होत आहे.