Shubham Kumar : UPSC टॉपर असलेल्या 'या' IAS ची फेक अकाउंटमुळे वाढली होती डोकेदुखी; नेमकं प्रकरण काय?

Jagdish Patil

शुभम कुमार

IIT मध्ये शिकून IAS बनलेले अनेक अधिकारी आहेत. त्यापैकी एक शुभम कुमार हे देखील आहेत.

UPSC Topper Shubham Kumar | Sarkarnama

इंजिनीअरिंग

बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील शुभम यांनी 2020 मध्ये UPSC त टॉप केला होता. IIT तून इंजिनीअरिंग केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली.

UPSC Topper Shubham Kumar | Sarkarnama

UPSC टॉपर

मात्र पहिल्या प्रयत्नात ते नापास झाले. त्यानंतर 2019 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 290 व्या रँकने UPSC क्रॅक केली. तर तिसऱ्यांदा UPSC त टॉप केला.

Shubham Kumar | Sarkarnama

फेक अकाउंट

मात्र, कधीकाळी UPSC त टॉप केलेल्या शुभम यांची फेक अकाउंटमुळे डोकेदुखी वाढली होती

IAS Shubham Kumar | Sarkarnama

सोशल मीडिया

कारण, त्यांच्या या यशामुळे तेव्हा अनेकजण सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करत होते. तर दुसरीकडे निकाल लागताच अनेकांनी नावाने फेक अकाउंट उघडली होती.

UPSC Topper Shubham Kumar | Sarkarnama

ट्विटर

याची माहिती स्वत: शुभम यांनी दिली होती. ते म्हणाले, "निकाल लागल्यानंतर ट्विटर अकाऊंट सुरू केलं, त्यावर सुमारे 3500 फॉलोअर्स होते."

UPSC Topper Shubham Kumar | Sarkarnama

फॉलोअर्स

मात्र, "माझ्या नावाने जी बनावट खाती उघडली आहेत त्याचे यापेक्षा जास्त फॉलोअर्स होते."

UPSC Topper Shubham Kumar | Sarkarnama

प्रसिद्धीसाठी

मी फेसबूक, यू-ट्यूबवर नाही पण तिथेही माझ्या नावाने पेज तयार केली असून लोक केवळ प्रसिद्धीसाठी असं करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

UPSC Topper Shubham Kumar | Sarkarnama

धक्कादायक

धक्कादायक बाब म्हणजे काही बनावट खात्यांवरून वादग्रस्त ट्विट करण्यात आली होती. त्यामुळे शुभम कुमार चांगलीच डोकेदुखी वाढली होती.

IAS Shubham Kumar | Sarkarnama

NEXT : YouTube मुळे करिअरलाच यू टर्न! पोरीनं व्हिडिओ पाहून केला अभ्यास अन् बनली IAS

IAS Akanksha Anand | Sarkarnama
क्लिक करा