Rashmi Mane
UPSC २०२४ मध्ये टॉप करणाऱ्या पूर्वा चौधरीचा फोटो सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय!
स्मार्ट लूक, कॉन्फिडंट हसणं आणि एटीट्यूड असा की सगळ्यांच्या नजरा तिला खिळल्या.
पूर्वाचा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कुणी म्हटलं, "अधिकारी आहे की बॉलिवूडची नायिका?" तर कुणी थेट विचारलं, "IAS ऑफिसर की सुपरमॉडेल?"
काहींनी तर तिला थेट बॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्लाही दिला!
पूर्वा फक्त दिसायला छान नाही, तर तिची मेहनत, डेडिकेशन आणि टॅलेंटही तितकंच जबरदस्त आहे.
UPSC सारखी सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करून तिने तिचं स्वप्न पूर्ण केलंय.
सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याबरोबर तिच्या कष्टांचंही भरभरून कौतुक होतंय.