Donald Trump : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या लाल टोपीवर लिहिलेलं खरं ठरलं!

Jagdish Patil

डोनाल्ड ट्रम्प

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले असून ते आता अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील.

Donald Trump became the 47th President of the United States | Sarkarnama

ट्रम्प विजयी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांनी लाल टोपीवर जे लिहिलं होतं ते देखील खरं ठरल्याचं बोललं जात आहे.

Donald Trump | Sarkarnama

टोपीवरील मजकूर

लाल टोपीवरील मजकूर ट्रम्प त्यांच्या विजयामुळे खरा ठरला असं का म्हणताहेत? ते जाणून घेऊया.

Donald Trump | Sarkarnama

फॅन्स

ट्रम्प यांच्या टोपीवर नेहमी 45-47 असं लिहिलेलं असतं. त्यांचे फॅन्स देखील या नंबरती टोपी घालतात.

Donald Trump Red Hat 45-47 | Sarkarnama

हल्ला

ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी घातलेल्या टोपीवर हाच नंबर लिहिला होता.

Attack on Donald Trump | Sarkarnama

45-47

ट्रम्प यांच्या टोपीवर लिहिलेल्या 45-47 च्या नंबरचा अर्थ जाणून घेऊया. मागील वेळी ते अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनले होते.

Donald Trump Red Hat 45-47 | Sarkarnama

पराभूत

यानंतर, 46 व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. तर आता पुन्हा ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.

Donald Trump | Sarkarnama

ट्रम्प समर्थक

ट्रम्प समर्थकांची इच्छा होती की ते 47 वे राष्ट्राध्यक्ष व्हावेत. यासाठी 45-47 नंबरचं कॅम्पेन सुरू केलं होतं.

President of the US | Sarkarnama

47 वे राष्ट्राध्यक्ष

त्यामुळे ते ज्या क्रमांकाची टोपी घालतात त्याचा संबंध अमेरिकेच्या 45 आणि 47 व्या राष्ट्राध्यक्षपदाशी जोडला आहे.

President of the United States | Sarkarnama

NEXT : बिल गेट्स, इलॉन मस्क, झुकरबर्ग यांचा कुणाला पाठिंबा? कमला हॅरिस, ट्रम्प घडवणार इतिहास...

US Presidential Election | Sarkarnama
लिंक कमेंटमध्ये