Modi government ECLGS 5.0 Scheme : अमेरिका-इराण तणाव, आर्थिक घडामोडी वेगात; केंद्राची आपत्कालीन क्रेडिट हमी योजना ठरणार ‘संजीवनी’!

Pradeep Pendhare

ECLGS 5.0

केंद्रीय मंत्रिमंडळाने आपत्कालीन क्रेडिट लाइन हमी योजना (ECLGS) 5.0 ला मंजुरी दिली आहे.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

मोठी कर्ज सुविधा

या योजनेमुळे छोटे उद्योगांना (MSMEs) 100 कोटींपर्यंत, तर एअरलाइन कंपन्या 1500 कोटींपर्यंत कर्ज घेऊ शकतील.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

क्रेडिट गॅरंटी कव्हर

सरकार नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (NCGTC) या योजनेअंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांना 100% पर्यंत क्रेडिट गॅरंटी कव्हर देणार आहे.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

योजनेचा कालावधी

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, ही कर्ज योजना कोणत्याही हमीशिवाय असणार असून, ही योजना 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहाणार आहे.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

युद्धस्थितीचा फटका

अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

मोठं उद्दिष्ट

कंपन्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यास, नोकऱ्या वाचवण्यास आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत होईल.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

राखीव कर्जपुरवठा

सरकार या योजनेअंतर्गत एकूण 2.55 लाख कोटी रुपये देणार आहे, ज्यात एअरलाइन्ससाठी 5,000 कोटी रुपयांचे कर्ज राखीव ठेवले आहे.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

कर्ज फेडीचा कालावधी

MSMEs आणि इतर व्यवसायांसाठी कर्ज फेडीचा कालावधी 5 वर्षांचा, तर एअरलाइन क्षेत्रासाठी कालावधी 7 वर्षांचा ठेवण्यात आला आहे.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

सरकारची हमी

ECLGS 5.0 चे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हमी कवच आहे. याचा अर्थ असा आहे की, जर एखादी कंपनी डिफॉल्ट झाली, तर नुकसानीची भरपाई सरकार करेल.

ECLGS 5.0 Scheme | Sarkarnama

NEXT : घरकाम करणारी बनली आमदार

येथे क्लिक करा :