Kalita Majhi Viral Victory : घरकाम करणारी बनली आमदार; बंगालमध्ये भाजपचा ‘ग्राउंड टू ग्लोरी’ मास्टरस्ट्रोक!

Pradeep Pendhare

कलिता यांचा विजय

घरोघरी जाऊन धुणी-भांडी करणारी कलिता माझी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप तिकिटावर विजय मिळवला आहे.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

'TMC'चा पराभव

कलिता माझी यांनी दिग्गज तृणमूल काँग्रेसचे श्यामा प्रसन्न लोहार यांचा पराभव केला

Kalita Majhi BJP | Sarkarnama

औसाग्राम

कलिता माझी आणि श्यामा प्रसन्न लोहार यांच्या औसाग्राम मतदारसंघात लढत झाली.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

मताधिक्य

कलिता माझी यांनी श्यामा प्रसन्न यांचा 12 हजार 535 मताधिक्यांनी पराभूत केले आहे.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

कलिता Vs श्यामा

कलिता माझी यांना 1 लाख 7 हजार 692, तर श्यामा प्रसन्न यांना 95 हजार 157मतं मिळाली.Kalita Majhi BJP

Kalita Majhi BJP | Sarkarnama

वारसा नाही

कलिता माझी यांना कुठलाही मोठा राजकीय वारसा नव्हता. निवडणूक लढवण्यासाठी पैसा नव्हता.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

उत्पन्नाचा स्त्रोत

कलिता माझी या चार घरांमध्ये घरकाम म्हणून काम करून महिन्याला 2500हजार रुपये कमवतात.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

2021पासून लढाई

कलिता यांना 2021च्या निवडणुकीतही भाजपने उमेदवारी दिली होती. पण त्यांचा टीएमसीकडून पराभव झाला होता.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

लोकशाहीची ताकद

कलिता माझी यांच्या विजयाने लोकशाहीत सामान्य माणसांच्या मतांची ताकद काय, असते हे सिद्ध करून दाखवले आहे.

Kalita Majhi BJP | Sarkarnama

मतमोजणीपूर्वी ममता बॅनर्जींचा संदेश....

येथे क्लिक करा :