इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी उल्लेख केलेला हजारो पाउंड वजनाचा 'ग्रव्हिटी बॉम्ब' नेमका कसा आहे?

Jagdish Patil

युद्ध

अमेरिका-इस्राइल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

Gravity Bomb | Sarkarnama

संरक्षणमंत्री

या युद्धात इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीला मोठा फटका बसल्याचं अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.

Iran Israel War | Sarkarnama

लष्कर

तर आता अमेरिकेचे लष्कर 500 पाउंड ते दोन हजार पाउंड वजनाचे 'ग्रॅव्हिटी बॉम्ब' या युद्धात वापरणार आहे.

Gravity Bomb | Sarkarnama

'ग्रॅव्हिटी बॉम्ब'

तर हेगसेथ यांनी उल्लेख केलेले हे 'ग्रॅव्हिटी बॉम्ब' नेमके कसे असतात ते जाणून घेऊया.

Gravity Bomb | Sarkarnama

किंमत

शेकडो पाउंड सामान्य रासायनिक स्फोटके वापरलेल्या या एका बॉम्बची किंमत 25 ते 30 हजार डॉलर असते.

Gravity Bomb | Sarkarnama

आदेश

या बॉम्बचा वापर प्रामुख्याने थिएटर कमांडर्सच्या आदेशाने केला जातो.

Gravity Bomb | Sarkarnama

'फ्री-फॉल बॉम्ब'

'ग्रॅव्हिटी बॉम्ब'ला पूर्वी 'फ्री-फॉल बॉम्ब' म्हटलं जायचं. इंजिन नसलेले शस्त्र म्हणून त्याची ओळख आहे.

Gravity Bomb | Sarkarnama

क्रूझ मिसाइल

क्रूझ मिसाइलप्रमाणे त्यात अंतर्गत इंजिन नसते. विमानातून सोडल्यानंतर त्याचा मार्ग पूर्णपणे गुरुत्वाकर्षण, हवेचा प्रतिकार यावर अवलंबून असतो.

Gravity Bomb | Sarkarnama

वापर

सन 2000 नंतर इराक, अफगाणिस्तान आणि सीरियामध्ये ग्रॅव्हिटी बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.

Gravity Bomb | Sarkarnama

वर्चस्व

लक्ष्याच्या जवळ जाऊनच ग्रॅव्हिटी बॉम्ब टाकावा लागतो. एखाद्या सैन्याला पूर्ण हवाई वर्चस्व मिळाल्यानंतरच या बॉम्बचा वापर शक्य आहे.

Gravity Bomb | Sarkarnama

सेन्सर

अमेरिकेने या बॉम्बमध्ये GPS प्रणाली आणि दिशा बदलू शकणारे सेन्सर बसवलेत त्यामुळे तो अचूक लक्ष्य भेदतो.

Gravity Bomb | Sarkarnama

NEXT : शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला राहुल गांधींची उपस्थिती, दिले खास गिफ्ट!

Rahul Gandhi anjay Malik’s Daughter Wedding | sarkarnama
क्लिक करा