अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का? भारतीय वंशाचा डंका! सहा नेत्यांचा दणदणीत विजय

Aslam Shanedivan

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांनी विजय मिळवत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का दिला आहे.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

पहिले मुस्लिम सिनेटर

मिशिगनमधून डेमोक्रॅटिक नेते अब्दुल एल-सय्यद अमेरिकेचे पहिले मुस्लिम सिनेटर ठरले.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

अमी बेरा

कॅलिफोर्नियातून रिपब्लिकन रॉब टकर यांचा पराभव करत अमी बेरा आठव्यांदा प्रतिनिधीगृहात पोहोचले.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

सुहास सुब्रमण्यम

व्हर्जिनियातून रिपब्लिकन डेव्ह बेकविथ यांचा पराभव करत सुहास सुब्रमण्यम दुसऱ्यांदा विजयी झाले.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

रो खन्ना

कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅली मतदारसंघातून डेमोक्रॅटिक नेते रो खन्ना पुन्हा विजयी झाले.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

प्रमिला जयपाल

वॉशिंग्टनच्या सातव्या मतदारसंघातून डेमोक्रॅटिक नेत्या प्रमिला जयपाल यांनी विजयाची परंपरा कायम राखली.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

पिया दांडिया

फ्लोरिडातून रिपब्लिकन केसी अस्कर यांचा पराभव करत डेमोक्रॅटिक नेत्या पिया दांडिया विजयी झाल्या.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

अरुणा मिलर

आंध्र प्रदेशात जन्मलेल्या अरुणा मिलर यांनी मेरीलँडच्या उपराज्यपालपदाची निवडणूक पुन्हा जिंकली.

US Midterm Results; indian origin leaders win | Sarkarnama

पेन्शनधारकांनो, 30 नोव्हेंबरपूर्वी करा हे महत्त्वाचे काम; घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला!

आणखी पाहा