US Presidencial Election 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

पुढील वर्षी निवडणुका -

अमेरिकेत पुढील वर्षी नोव्हेंबर २०२४ ला निवडणुका पार पडणार आहेत.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

भारतीय वंशाचे खासदार -

भारतीय वंशाचे खासदार विवेक रामास्वामी रिपब्लीकन पक्षाच्या वतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

रिपब्लिकन नेते -

विवेक रामास्वामी हे भारतीय वंशाचे रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन नेते आहेत आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ठाम दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

जन्म व शिक्षण -

38 वर्षीय रामास्वामी यांचा जन्म ओहिया येथे झाला. त्याचे आई-वडील भारतातून स्थलांतरित होते. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी मिळवली आणि त्यानंतर येल लॉ स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

गुंतवणूकदार -

रामास्वामी हेज फंड गुंतवणूकदार म्हणून काम करत होते आणि त्यांनी येलमधून पदवी प्राप्त करण्यापूर्वी अनेक दशलक्ष डॉलर्स कमावले होते.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

बायोटेक कंपनी -

2014 मध्ये त्यांनी स्वतःची बायोटेक कंपनी, Roivant Sciences (ROIV.O) ची स्थापना केली, ज्याने अजून पूर्णपणे संशोधित आणि विकसित न झालेल्या औषधांसाठी मोठ्या कंपन्यांकडून पेटंट विकत घेतले.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

उमेदवारीसाठी दावेदारी -

2022 मध्ये रामास्वामी यांनी स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंटचे को फाऊंडर होते. फेब्रुवारी 2023 मध्ये रामास्वामी यांनी 2024 च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केली.

Vivek Ramaswami US Precedential Election 2024 | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानच्या निवडणुकीत पहिल्यांदाच हिंदू मुलगी; कोण आहे सवेरा प्रकाश?

क्लिक करा..