Pradeep Pendhare
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी
डोनाल्ड ट्रम्प यांनी प्लास्टिकचा वापर मर्यादित करण्याचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचे धोरण पूर्णपणे फिरवले.
जो बायडेन यांचे प्लास्टिक वापरावरील बंदीचे धोरण मृत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर म्हटले होते.
सरकारी संस्थांना कागदी स्ट्रॉ विकत घेणे थांबून इतर संस्थांना होणार पुरवठा थांबवण्याचा आदेश.
कागदी स्ट्रॉ वारण्याची परिस्थिती हास्यास्पद होती, अशी खिल्ली डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळापासून प्लास्टिक स्ट्रॉ वापरण्याची भलामण केले.
प्लास्टिक समुद्रामध्ये टाकल्याने शार्क माशांवर काही परिणाम होत नाही. ते समुद्रात हवे ते खातात, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
जो बायडेन यांनी 2027 पर्यंत सर्व सरकारी खाण्यापिण्याच्या आणि 2035पर्यंत सर्व सरकारी विभागातून स्ट्रॉसह प्लास्टिक बंदीचे धोरण होते.
NEXT : दिल्लीतील याच पुरस्कारामुळे पडली 'मविआ'त वादाची ठिणगी, पाहा शरद पवार-शिदेंचे