सरकारनामा ब्यूरो
अमेरिकन एरलाइन्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी असून तब्बल 939 विमानांसह जगातील अनेक देशांना विमानसेवा पुरवते. पण तुम्हाला माहित आहे का आतापर्यत अमेरिकेने कोणत्या देशाच्या व्हिसा अर्ज सर्वात जास्त वेळा नाकारला आहे?
चीन हा सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचा देश असल्याने याच्या सीमा अनेक देशांशी जोडलेल्या आहेत. अमेरिकेने आणि चीनमधील लोकांचा 26.63% इतका व्हिसा अर्ज स्विकारला नाही.
इजिप्त हा देश लोकसंख्येच्या दृष्टीने जगात पंधराव्या क्रमांकावर येतो. या देशातील लोकांचा 26.11 % टक्के इतका वेळा व्हिसा अमेरिकेने नाकारला आहे.
फीनलंड हा सुमारे 54 लाख लोकसंख्याचा युरोपियन लोकांची वस्ती असलेला देश आहे. या देशातील 22.82% लोकांनी अमेरिकेच्या भ्रंमतीसाठी व्हिसा अर्ज केला होता पण तो अमेरिकेने स्विकारलेला नाही.
नॉर्वे हा उत्तर युरोपातील एक देश आहे. हा देश जगात दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या या देशातील 17.96% टक्के लोकांचा व्हिसा अमेरिकेने आतापर्यंत नाकारला.
इंग्लंडमध्ये युनायटेड किंगडमचे 84 टक्के लोक राहतात. येथील लोक अनेक देशात फिरतात. या देशातील 14.69% टक्के नागरिकांना अमेरिकेने व्हिसा दिलेला नाही.
भारतातील अनेक नागरिक आहेत जे वेगवेगळ्या देशात शिकण्यासाठी, नोकरीसाठी जातात. यांमद्ये अमेरिकेत अनेक लोक स्थायिक आहेत. तरीही मागीस काही वर्षामध्ये अमेरिकेने 10.99% लोकांचा व्हिसा नाकारला आहे.
जर्मनीतील गेल्या काही वर्षात 10.84% लोकांचा व्हिसा अर्जसाठी परमिशन नाकारली आहे.