Pradeep Pendhare
उत्तर प्रदेशमध्ये 2027 साली विधानसभा निवडणूक होत असून, ती जिंकण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने रणनीती आखली आहे.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचा 90-10 चा फॉर्म्यूला चर्चेत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 80-20 या फॉर्म्यूला चर्चेत आहे.
योगी आदित्यनाथ यांनी 80-20 या फॉर्म्यूल्याकडे 80 टक्के हिंदू, तर 20 टक्के मुस्लिम, अशा अर्थाने पाहिले जाते.
अखिलेश यादव यांचा 90-10 हा फॉर्म्यूल्यामध्ये 90 टक्के समाजवादी विचारधारा म्हणून पाहिले जाते.
अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाने भाजपविरोधी मागास, दलित आणि अल्पसंख्याक व्होट बँकेवर डोळा ठेवून कार्यक्रम राबवत आहेत.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अखिलेश यांनी 8 ते 14 एप्रिल काळात 'स्वाभिमान' कार्यक्रम हाती घेतला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 43 टक्के जनता ही मागास आहे. 21 टक्के जनता ही दलित, तर 19 टक्के जनता ही मुस्लिम आहे. साधारण 85 टक्के आहे.