IAS Dhananjay Singh Yadav : नोएडाच्या धनंजय सिंगचे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश

सरकारनामा ब्यूरो

कोचिंग न घेता उत्तीर्ण

धनंजय यांनी यूपीएससी परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही, स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

इटावा येथे प्राथमिक शिक्षण

इटावातील सेंट मेरी इंटर स्कूल येथे पहिली ते आठवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

मल्टीनॅशनल कंपनीत ३ वर्षे नोकरी

दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम केल्यानंतर त्यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीत ३ वर्षे नोकरी केली.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

नोकरीचा राजीनामा

नोकरीतून राजीनामा देऊन त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

रोज 9 ते 10 तास अभ्यास

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांचे मुख्य विषय ठेवत रोज 9 ते 10 तास अभ्यास करत असे.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

हे यश मिळवण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आणि अधिकारी झाले.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

मूळचे इटावाचे

वडील सुरेंद्र सिंह यादव हे निवृत्त केंद्रीय अधिकारी होते. त्यांचे कुटुंब मूळचे इटावा येथील आहे.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात 95 वी रॅंक

धनंजयसिंह यादव यांनी पहिल्याच प्रयत्नात 95 वी रँक मिळवला आहे.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

आवडते छंद

व्यस्त जीवनातून वेळ काढून त्यांना पोहणे आणि बॅडमिंटन खेळणे आवडते.

IAS Dhananjay Singh Yadav | Sarkarnama

Next : अयोध्येत पंतप्रधान मोदींचा 15 किलोमीटर लांबीचा रोड शो

येथे क्लिक करा