Sachin Waghmare
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार अशी वैभव नाईकची ओळख आहे.
कोकणत नारायण राणे यांनी केलेल्या बंडानंतर वैभव नाईक सक्रिय झाले.
वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षाकडून सन २००९ ची विधानसभेची निवडणूक कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामधून लढवली.
या निवडणुकीमध्ये ४७,६६६ मते मिळवली.काही हजार मतांच्या फरकाने वैभव नाईक यांचा पराभव झाला होता.
या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेली कडवी झुंज आणि त्यावेळी असलेल्या दहशती विरोधात लढा दिला होता.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.
कुडाळ येथे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी राणे समर्थक रणजित देसाई यांचा १४ हजार २१५ मताने पराभव केला.
वैभव नाईक यांनी दोनदा निवडणुक जिंकत गड राखला.
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे गटासोबत न जाता ठाकरे गटासोबत एकनिष्ठ.