शेतकरी कन्येची 'फिनिक्स भरारी'; भोरच्या वैष्णवीनं घडवला इतिहास...

Deepak Kulkarni

पुणेकरांना दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी(ता. 2 नोव्हेंबर) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुणे मेट्रो लाईन 3 चे उद्घाटन केले.

Hinjawadi Shivajinagr Pune Metro | Sarkarnama

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो

मेट्रोचा नवा मार्ग आयटी हब असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची सेवा पुणेकरांना दिलासा देणारी ठरली. 

Vaishnavai Bathe | Sarkarnama

शेतकरी कन्येच्या हाती स्टेअरिंग

या नव्या पुणे महामार्गाच्या मेट्रोचंं स्टेअरिंग एका भोर तालुक्यातील शेतकरी कन्येच्या हाती आले आहे.

Vaishnavi Bathi | Sarkarnama

50 टक्के कर्मचारी महिला

मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर ही पिंक मेट्रो असल्याचं सांगितलं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे..यामध्ये 50 टक्के कर्मचारी या महिला असणार आहेत

Vaishnavi Bathi | Sarkarnama

ट्रेन पायलट

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवर ट्रेन पायलट म्हणून कार्यरत असलेल्या वैष्णवी गणेश बाठे हिच्या यशाची सध्या चर्चा सुरू आहे.

Vaishnavi-Bathe | Sarkarnama

महिला कर्मचारी

पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेवर महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे.

Vaishnavi Bathe | Sarkarnama

२३ स्थानके

मेट्रोच्या या नव्या मार्गिकेवर एकूण २३ स्थानके आहेत.सुमारे ९० महिला ट्रेन चालक कार्यरत आहेत.

Vaishnavi bathe | Sarkarnama

अभिमानास्पद.!

वैष्णवीनं घरच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या या मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून मेट्रो ट्रेन पायलट होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे.

Vaishnavi-Bathe | Sarkarnama

मेट्रोचे सारथ्य

सध्या सोशल मीडियावर भोर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या वैष्णवीने आपल्या मेहनतीच्या जोरावर मेट्रोचे सारथ्य करण्यापर्यंत भरारी घेतली आहे.

Pune Metro | Sarkarnama

NEXT : 16 बळी अन् तडकाफडकी राजीनामा! कोण आहेत चर्चेत आलेले IPS अनुराग सुजानिया?

येथे क्लिक करा..