रॉयल लूक अन् जबरदस्त कॉन्फिडन्स! महाडिकांच्या थोरल्या सुनेच्या ‘स्टायलिश लूक’ची इंटरनेटवर तुफान चर्चा!!

Rashmi Mane

थोरल्या सुनबाई

भाजपा खासदार धनंजय महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक सध्या त्यांच्या हटके फॅशन स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

फोटोशूट

सध्या त्यांनी केलेले खास फोटोशूट प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोशूटमधील त्यांचा पारंपरिक आणि रॉयल लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव

वैष्णवी महाडिक यांनी आपल्या Instagram अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या साडीतील त्यांचा रॉयल अंदाज पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आधुनिक टच

पारंपरिक साडीला आधुनिक टच देत त्यांनी केलेली स्टाईल वैष्णवी महाडिक यांचा साधेपणा आणि आत्मविश्वास प्रकर्षाने दिसून येतो.

फोटोजचे कौतुक

विशेष म्हणजे, या खास फोटोशूटच्या लूकला चाहत्यांकडून खास प्रतिसाद मिळत आहे. फोटोवर “Yashoda maiyya and kanha”, “नटखट कृष्णा” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोशूटचे कौतुक केले आहे.

फोटोशूट

या फोटोशूटमधील एका फोटोमध्ये वैष्णवी महाडिक आपल्या मुलगा अमरेंद्र महाडिकसोबतही दिसत आहेत.

स्टायलिश लूक

वैष्णवी महाडिक यांच्या या फोटोशूटमुळे त्यांचा पारंपरिक साडीतील स्टायलिश लूक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

फॅशन सेन्स

रॉयल अंदाज, साधेपणा आणि आत्मविश्वास यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या या फोटोशूटमध्ये पाहायला मिळला असून, सोशल मीडियावर त्यांच्या फॅशन सेन्सचे कौतुक होत आहे.

Next : सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! MPSC तर्फे विविध पदांवर बंपर भरती; त्वरित करा अर्ज!

येथे क्लिक करा