Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित बहुजन आघाडी'च्या पाचव्या यादीतील हे आहेत उमेदवार!

सरकारनामा ब्यूरो

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पालघर लोकसभा मतदारसंघातून विजया म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धाराशीव मतदारसंघातून भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.

बिना रामकुबेर सिंग यांना मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघामधून उमेदवारी जाहीर केली गेली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रायगड लोकसभा मतदारसंघातून कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रफुल्ल रायचंद लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.

ॲड. संजीवकुमार कलकोरी यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली गेली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अबुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Next : भाजपसोबतच सर्वच पक्षात घराणेशाही