Vande Mataram : वंदे मातारम अनिवार्य पण इतिहासातील 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Roshan More

संपूर्ण वंदेमातरम अनिवार्य

केंद्र सरकारच्या गृविभागाने पूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् गायन अनिवार्य केले आहे.

Vande Mataram History | sarkarnama

राष्ट्रगीताच्या आधी मान

जन गण मन हे राष्ट्रगीत आहे. त्या च्या आधी वंदे मातरम् संपूर्ण म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Vande Mataram History | sarkarnama

दोन कडवी ते सहा कडवी

वंदे मातरममधील पहिली दोन कडवीच गायली जात होती. आता संपूर्ण सहाही कडव्यांचे गायन अनिवार्य आहे.

बंकिमचंद्र

बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातरम हे समाविष्ट होते.

Vande Mataram History | sarkarnama

पहिले गायन

1896 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ ठाकरे यांनी हे गीत गायले.

लोकप्रियता

1905 साली बंगालीच फाळणी करण्यात आली होती. तेव्हा हे गीत क्रांतीचे प्रतीक बनले होते.

राष्ट्रीय गीत

1937 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने या गीताची पहिली दोन कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली.

वाद का?

वंदे मातरम या गीतामध्ये पहिल्या दोन कडव्यात मातृभूमीला वंदन आहे. तर, उर्वरीत कडव्यांमध्ये देवीचे वर्णन आणि त्यांना नमन आहे. त्यामुळे या गीताला विशिष्ट समुदायातील नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता.

NEXT : ब्रिटनची धुरा आता मुस्लिम महिलेच्या हाती, शबाना महमूद कोण?

Shabana Mahmood | sarkarnama
येथे क्लिक करा