Vanita Gupta : अमेरिकेच्या असोसिएट ॲटर्नी पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवणाऱ्या वनिता गुप्ता!

Rashmi Mane

भारतीय वंशाच्या

भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता यांनी अमेरिकेच्या असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.

Vanita Gupta | Sarkarnama

शक्तिशाली महिला

वनिता यांना बायडेन सरकारमधील शक्तिशाली महिला म्हणून ओळखले जाते.

Vanita Gupta | Sarkarnama

असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल

वनिता यांची एप्रिल 2021 मध्ये त्यांची युनायटेड स्टेट्सचे असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल म्हणून निवड झाली होती.

Vanita Gupta | Sarkarnama

फेब्रुवारीमध्ये अधिकृतपणे पद सोडणार

बायडेन सरकारच्या न्याय विभागात असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम करणाऱ्या वनिता पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये अधिकृतपणे आपले पद सोडणार आहेत.

Vanita Gupta | Sarkarnama

राजीनामा

2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वनिता यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याचे मानले जात आहे.

Vanita Gupta | Sarkarnama

पहिली महिला

'यूएस' सरकारच्या न्याय विभागात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणाऱ्या वनिता गुप्ता या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत.

Vanita Gupta | Sarkarnama

वनिता यांचे शिक्षण

वनिता या अलिगढ, उत्तर प्रदेशच्या आहेत. त्यांचे वडील चार दशकांपूर्वी अलीगढमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. 'येल' विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षण घेतले.

Vanita Gupta | Sarkarnama

Next : 'यूपीएससी' उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण देणारी LBSNAA संस्था; कसं चालतं काम?

येथे क्लिक करा