वय वंदना कार्ड कसे काढाल? घरबसल्या करा अर्ज; ज्येष्ठांना १० लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण!

Mangesh Mahale

वय वंदना कार्ड

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य संरक्षण योजना!

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

आरोग्य कवच

वय वंदना कार्डद्वारे पात्र ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळू शकते.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

काय कराल?

सर्वप्रथम मोबाईलमधील Google Play Store वरून अधिकृत Ayushman App डाउनलोड करा.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

लॉगिन करा

अ‍ॅप उघडल्यानंतर Beneficiary किंवा Operator हा पर्याय निवडा. मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरा.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

आधारची माहिती भरा

आपले राज्य निवडा आणि आधार कार्डशी संबंधित आवश्यक माहिती भरा. नाव यादीत नसेल तर OTP द्वारे e-KYC पूर्ण करा.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

वैयक्तिक माहिती

अर्जातील वैयक्तिक माहिती आणि Declaration Form भरा. मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे पडताळणी करा.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

कुटुंबातील सदस्यांना जोडा

आवश्यक Category आणि PIN Code नोंदवा. गरजेनुसार कुटुंबातील इतर पात्र सदस्यांनाही जोडता येईल.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

कार्ड मिळवा!

सर्व माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे आयुष्मान वय वंदना कार्ड जारी केले जाईल. ते डाउनलोड करून जतन करा.

Vay Vandana Card Online Apply | Sarkarnama

NEXT: रेल्वेचं कन्फर्म तिकीट कुटुंबातील सदस्याला करता येईल ट्रान्सफर? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

येथे क्लिक करा